मराठी वाड्मय मंडळ आयोजित,
सुनावणी एक आवाज न्यायाचा हा मराठमोळा कार्यक्रम येत्या १६ फेब्रुवारी २०१३ रोजी डॉ.डी.वाय.पाटील विधी महाविद्यालयात होणार असून ह्या कार्यक्रमाची यादी हि डाउनलोड साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मराठी विद्यार्थ्यांना एक त्यांच असं हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच मराठी भाषेचा प्रचार हा ह्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. प्राचार्य डॉ. अजय पाटील ह्यांच्या नेतृत्ववा खाली आणि शिक्षिका सौ. उषा मोरे ह्यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
हा कार्यक्रम डॉ.डी.वाय.पाटील विधी महाविद्यालयातच होणार आहे.
सुनावणी २०१४ उत्सव या कार्यक्रमाची यादी व स्पर्धेची आखणी डाउनलोडसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
